Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Stock Investment | या स्टॉकमध्ये फक्त 5 दिवसांत 16 टक्के परतावा, शेअर वेगाने पैसा वाढवतोय, स्टॉक नेम सेव्ह करा
Stock Investment | मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये राइट्स लिमिटेडच्या शेअर्सने कमालीची उसळी घेतली आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या PSU कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 टक्क्यांनी वर गेली आहे. राइट्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्स नी चालू वर्ष 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केल्याचे चार्ट पॅटर्न वरून दिसून येते. चालू वर्ष 2022 हा सर्व शेअर्स नी कंपनीसाठी कठीण जात असला तरी राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत भारतीय रेल्वेच्या मालकीच्या ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 226.20 रुपये होती.
3 वर्षांपूर्वी -
Indian Railway | रेल्वेच्या या सुविधेमुळे प्रवासी रेल्वेत आरामात झोपू शकतात, स्टेशन सुटण्याची भीती राहणार नाही
भारतातील रहदारीचा एक मोठा भाग भारतीय रेल्वेवर अवलंबून आहे. देशातील लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेही आपल्या प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळेनुसार नवनवे बदल करत असते. ज्यात ऑनलाइन तिकीट बुकिंग, ई-केटरिंग बुक, २४ बाय ७ टोल फ्री ग्राहक सेवा अशा सुविधांचा समावेश आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी रेल्वेने आता नवी सुविधा सुरू केली आहे.
3 वर्षांपूर्वी