Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Infinix Zero Ultra 5G | 200 एमपी कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन 10,000 रुपयांना, खरेदी करण्यापूर्वी डिटेल्स पहा
Infinix Zero Ultra 5G | जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल आणि दमदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला इनफिनिक्स झिरो अल्ट्रा 5 जी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. आज आम्ही या फोनबद्दल बोलत आहोत कारण हा फोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ऑफर्सचा फायदा घेत तुम्ही 50 हजार एमआरपी असलेला हा फोन 10 हजारात खरेदी करू शकता. होय, हे अगदी खरे आहे. हा प्रीमियम फोन इतका स्वस्त कुठे आणि कसा मिळत आहे हे तुम्हाला सांगतो.
2 वर्षांपूर्वी -
Infinix Zero Ultra 5G | इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G आज भारतात लाँच होतोय, जबरदस्त प्रीमियम फीचर्स आणि किंमत पहा
Infinix Zero Ultra 5G | इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा आज (20 डिसेंबर) भारतात लाँच होणार आहे. फोनचे लाँचिंग दुपारी 12 वाजता सुरु होईल, मात्र या फोनचे काही खास फिचर्स आधीच समोर आले आहेत. फ्लिपकार्टवर लाईव्ह झालेल्या बॅनरमध्ये जगातील पहिला 60 मेगापिक्सलचा ओआयएस सेल्फी कॅमेरा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच एखाद्या फोनमध्ये अशाप्रकारचं प्रीमियम फीचर मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल. याशिवाय या फोनमध्ये १८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट, मीडियाटेक डायमेन्सिटी ९२० चिपसेट आणि २०० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फीचर्स पाहता असा अंदाज बांधता येतो की, हा अल्ट्रा फोन कंपनीचा सर्वात महागडा फोन असू शकतो.
2 वर्षांपूर्वी