Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Infollion Research Services IPO | बापरे! इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेसचा IPO लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के परतावा देणार?
Infollion Research Services IPO | इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि त्याची मुदत 31 मे 2023 रोजी संपली होती. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीच्या IPO ला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचा IPO एकूण 259 पट सबस्क्राइब झाला होता. ग्रे मार्केटमध्ये इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. शेअर मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Infollion Research Services IPO | IPO आला रे! गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशीच 49 टक्के परतावा मिळणार? लिस्टिंगपूर्वी मोठी अपडेट
Infollion Research Services IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड’ ही कंपनी 29 मे 2023 ते 31 मे 2023 दरम्यान आपला IPO लाँच करणार आहे. ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस’ कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 21.45 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80-82 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचे IPO ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी