Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Infosys Journey | पाहिलं ऑफिस घरातच | पत्नीकडून 10 हजार घेऊन सुरू केलेली कंपनी | आज बलाढ्य कंपनी
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस आज 3 लाखांहून अधिक कर्मचारी असलेली कंपनी बनली आहे. अलीकडेच, कंपनीने मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. मार्च तिमाहीत कंपनीने 5,686 कोटी रुपयांचा निव्वळ नफा (Infosys Journey) कमावला असून महसूल 32,276 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनी यावर्षी ८५ हजार नवीन भरती करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Infosys Naukri | अबब! 80000 कर्मचाऱ्यांनी 3 महिन्यांत इन्फोसिस कंपनीतील नोकरी सोडली | जाणून घ्या कारण
आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसमधून नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. तिमाही दर तिमाहीचे आकडे बघितले तर त्यात कमालीची वाढ झाल्याचे लक्षात येईल. सामान्यत: प्रतिभावान कर्मचाऱ्यांना (Infosys Naukri) आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आयटी कंपन्यांमध्ये युद्ध सुरू असते.
3 वर्षांपूर्वी -
Infosys Q2 Net Profit Rises | दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 12% वाढ
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर निर्यातदार इन्फोसिसने बुधवारी 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 12% वाढ नोंदवून 5,421 कोटीचा नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत (तिमाही) 4,845 कोटी रुपये होते. महसूल 20% वाढून 29,602 कोटी रुपयांवर पोहोचला आहे जो एक वर्षापूर्वी 24,570 कोटी रुपये (Infosys Q2 Net Profit Rises) होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने 15 रुपये प्रति शेअर लाभांश मंजूर केला.
4 वर्षांपूर्वी