Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
IRB Share Price | IRB शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, 51 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल - NSE: IRB
IRB Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरच्या किंमतीत १ नोव्हेंबर २०२४ रोजी घसरण (NSE: IRB) झाली होती. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 0.81 टक्क्यांनी घसरून 53.59 रुपयांवर पोहिचला होता. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB शेअर प्राईस घसरतेय, पण तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुन्हा रॉकेट तेजीत येण्याचे संकेत - NSE: IRB
IRB Infra Share Price | मागील आठवड्याच्या शुक्रवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 0.98% घसरून 57.52 रुपयांवर (NSE: IRB) पोहोचला होता. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरबी कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IRB Share Price | संधी सोडू नका! IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
IRB Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 72 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र हा स्टॉक जबरदस्त घसरला आहे. मागील चार दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी