Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर
IRFC Vs Jupiter Wagons Share | ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड या भारतीय रेल्वे आणि मालवाहू डबे, प्रवासी डबे, संरक्षण सेवा वाहने बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स मागील साडेतीन वर्षांत 7 रुपयेवरून वाढून 300 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Jupiter Wagons Share | रेल्वे संबंधित IRFC आणि ज्युपिटर वॅगन्स शेअर्स अल्पावधीत परतावा देतं आहेत, 6 महिन्यात 287 टक्के परतावा
IRFC Vs Jupiter Wagons Share | मागील काही वर्षांपासून ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. 25 सप्टेंबर 2020 रोजी ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स 16.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 317.60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अशा प्रकारे अवघ्या तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1854 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी