Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
IRFC Vs Titagarh Rail Share | रेल्वे संबधित शेअर्स श्रीमंत करत आहेत! मिळतोय हजारोत परतावा, वेळीच फायदा घेणार का?
IRFC Vs Titagarh Rail Share | मागील काही महिन्यांपासून टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर आज या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1046 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | रेल संबंधित शेअर्सचा धुमाकूळ! प्रतिदिन 10 टक्क्याने अप्पर सर्किट हीट होतोय, पैसा गुणाकारात वाढतोय
IRFC Vs Titagarh Rail Share | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किमतीच्या तुलनेत 430 टक्के वाढला आहे. 14 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 160.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स 900 रुपयेच्या पार गेले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | सुसाट वेगात रेल्वे संबंधित शेअर्स! IRFC आणि टिटागड रेल सिस्टम्स श्रीमंत बनवत आहेत
IRFC Vs Titagarh Rail Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार अस्थिर असताना टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.58 टक्क्यांच्या वाढीसह 799 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. टिटागढ रेल सिस्टम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,160 कोटी रुपये आहे. टिटागड रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 867 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 433 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | रेल्वे शेअर्स पुन्हा मल्टिबॅगर्सच्या दिशेने, ऑर्डर्सचा पाऊस पडतोय, स्टॉक अप्पर सर्किटवर, खरेदी करणार?
IRFC Vs Titagarh Rail Share | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने अहमदाबाद मेट्रो रेल फेज-2 प्रकल्पासाठी गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार केला आहे. याशिवाय कंपनीने आपले जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल देखील जाहीर केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | रेल्वे संबंधित शेअर्समध्ये तेजीची स्पर्धा, IRFC आणि टीटागड रेल शेअर्स मल्टिबॅगरच्या दिशेने, कारण काय?
IRFC Vs Titagarh Rail Share | टीटागड रेल सिस्टीम कंपनी बद्दल एक मोठी अपडेट आली आहे. याचा फायदा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना होणार आहे. अल्प आणि दीर्घ मुदतीत हा स्टॉक गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतो. सुरत मेट्रोने टीटागड रेल्वे सिस्टीम कंपनीला 857 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर दिली आहे.
2 वर्षांपूर्वी