Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ITR e-Verification | 30 दिवसांत ITR ई-व्हेरिफिकेशन न केल्यास काय होणार?, नियम जाणून घ्या अन्यथा मोठं नुकसान
आयकर विभागाने यंदा सलग दोन मोठे धक्के करदात्यांना दिले आहेत. सुरुवातीला अनेक मागण्या करूनही आयटीआर भरण्याची मुदत वाढवण्यात आली नाही आणि मग ई-व्हेरिफिकेशनच्या कालावधीतही मोठी ७५ टक्के कपात करण्यात आली. आपण आयटीआर दाखल केला असेल परंतु आपण निर्धारित वेळेत ते ई-व्हेरिफिकेशन करू शकत नसाल तर काय करावे?
3 वर्षांपूर्वी -
ITR e-Verification Alert | सावधान, आता ITR ई-व्हेरिफिकेशन 120 दिवसांऐवजी फक्त 30 दिवसच करा, मोदी सरकारने नियम बदलला
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरल्यानंतर त्याची पडताळणी करणं आवश्यक असतं. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयटीआर पडताळणीसाठीच्या नियमांत बदल केला आहे. यापूर्वी आयटीआर ऑनलाइन भरल्यानंतर आयकरदाता 120 दिवस आयटीआरची पडताळणी करू शकत होता, मात्र आता या कामासाठी त्याला फक्त 30 दिवस मिळणार आहेत. म्हणजेच आयटीआर दाखल केल्यानंतर आता महिन्याभरात त्याची पडताळणी करावी लागणार आहे. १ ऑगस्टपासून हा नवा नियम लागू झाला आहे.
3 वर्षांपूर्वी