Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या
करनिर्धारण वर्ष २०२२-२३ साठी आयकरदाते आता ई-फायलिंग पोर्टलवर आयकर विवरणपत्र भरू शकतात. ई-फायलिंग पोर्टलवर जेव्हा तुम्ही आयटीआर ऑनलाइन फाइल कराल, तेव्हा तुम्हाला तेथील दोन फॉर्मपैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. आयटीआर फॉर्म-१ आणि आयटीआर फॉर्म-४ . आपल्याला या दोन प्रकारांपैकी एकाची निवड करावी लागेल. आयटीआर फॉर्म-१ ला सहज म्हणूनही ओळखले जाते. बहुतेक करदाते या फॉर्मचा वापर करून आपला कर भरतात. या फॉर्ममधील बरीचशी माहिती आधीच भरलेली असते, जी करदात्याला पडताळून पाहावी लागते. तसेच माहिती चुकीच्या पद्धतीने भरल्यास ती दुरुस्त करावी लागते.
3 वर्षांपूर्वी -
ITR Return | आयटीआर भरण्यापूर्वी कोणती कागदपत्रं तयार असावी? | संपूर्ण यादी तपासा
आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2021-22 साठी रिटर्न भरण्यासाठी एक पोर्टल उघडले आहे. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरच्या वतीने रिटर्न भरण्यासाठी फॉर्म 16 मिळाला असेल. विवरणपत्रे भरण्यास सुरुवात झाली असेल, तर त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रेही जमा करावी लागतील. यंदा विवरणपत्र भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार असून, त्यासाठी कोणती तयारी करावी लागणार आहे, याची संपूर्ण माहिती येथे देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ITR Filing | तुम्ही अजून पर्यंत ITR फाईल केला नाही का? | आता अशी टॅक्स वसुली होणार आहे
आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) न भरलेल्या लोकांपैकी तुम्हीही असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. असे लोक कर न भरणाऱ्यांच्या यादीत सामील झाले आहेत. अशा लोकांना अधिक टीडीएस कपातीचा सामना करावा लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम २०६ एबी आणि २०६सीसीए अंतर्गत आयकर विवरणपत्र न भरणाऱ्या लोकांच्या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
3 वर्षांपूर्वी