Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्स अल्पावधीत मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट, रोज मिळतोय मजबूत परतावा
JFSL Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 244.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत ट्रेड करत आहे. काल प्रमाणे आज देखील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. डी-मर्जरनंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते.
2 वर्षांपूर्वी -
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत, स्टॉकमध्ये रोज अप्पर, अल्पावधीत मल्टिबॅगर?
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 221.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची जोरदार खरेदी, लोअर सर्किटनंतर अप्पर सर्किट, नेमकं कारण काय?
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी फारसे चांगले गेले नाही. मात्र आता स्टॉक मध्ये सुधारणा होत आहे. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने रिलायन्स समूहाचा भाग असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या सूचीबद्ध कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. हा संपूर्ण व्यवहार खुल्या बाजारात पार पडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर सलग लोअर सर्किटवर, नेमकं कारण काय आहे? डिटेल्स जाणून घ्या
JFSL Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या नवीन कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमधे घसरगुंडी सुरू आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी घसरले होते. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगनंतर BSE आणि NSE इंडेक्सवर 5 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक लोअर स्टॉकमध्ये अडकला आहे.
2 वर्षांपूर्वी