Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
शिंदेंसोबत बैठका घेणाऱ्या आसामच्या मुख्यमंत्र्यांवर झारखंड विधासभेत गंभीर आरोप | झारखंडमधील आमदारांना फोडण्याचा सौदेबाजीचा आरोप
Jharkhand Govt | झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, निवडणुका जिंकण्यासाठी दंगली भडकवून भाजप देशात “गृहयुद्ध” सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे झारखंडमधील आमदारांना फोडण्याचा सौदेबाजीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत, अशा राज्यांमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
बिहार'नंतर झारखंडमध्ये बाण वेगात | झारखंडमध्ये सोरेन यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसचा चिखल करत विश्वासदर्शक ठराव जिंकला
Jharkhand Govt | झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी दरम्यान, हेमंत सोरेन सरकारने आज एक दिवसीय विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले. या अधिवेशनात सरकारने सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यावर चर्चा झाली. पहिल्या आवाजी मतदानाने सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केले. यानंतर मतविभाजनाच्या माध्यमातून सरकारमध्ये ४८ तर विरोधी पक्षात शून्य मते पडली.
3 वर्षांपूर्वी