Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
Job Opportunity | बॉर्डर पोलीस फोर्समध्ये तयारी करत असणाऱ्या तरुणांचं स्वप्न साकार होणार आहे. त्यांच्यासाठी नोकरीची संधी चालून आली आहे. ही भरती इंडो तिबेटन पोलीस फोर्समध्ये उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल, टेलीकम्युनिकेशन आणि कॉन्स्टेबल, या पदांसाठी भरती काढली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी requirement.itbpolic.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीची प्रक्रियेची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. भरती प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून शेवटची तारीख 14 डिसेंबर देण्यात आली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Job Opportunity | 10'वी पास असाल तरीसुद्धा मिळेल सरकारी नोकरी; सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर जाणून घ्या
Job Opportunity | अनेक तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. सध्या केंद्र सरकारच्या एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकार अंतर्गत असणाऱ्या कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू असते. तुम्ही सुद्धा एखाद्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तरीही बातमी तुमच्यासाठी.
6 महिन्यांपूर्वी