Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
JSW Steel Share Price | या शेअरने 50 हजार रुपयांवर दिला 16 लाख रुपये परतावा, स्टॉक आणखी वेगाने वाढणार?
JSW Steel Share Price | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजार खूपच अस्थिर झाला आहे. या काळात शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. अनेक गुंतवणूकदारांना मोठे नुकसान देखील सहन करावे लागले आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या उलाढालीचा जास्त फटका बसला नाही. दीर्घकालीन गुंतवणूकदार अजूनही नफ्यात आहेत, कारण गुंतवणूकदारांचे होणारे नुकसान दीर्घकाळात कव्हर होऊन जाते. किंवा ते आधीच इतके फायदेशीर असतात की अल्पकालीन तोट्याचा त्यांच्या गुंतवणुकीवर परिणाम होत नाही. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. हा शेअर भविष्यातही चांगला परतावा देईल असे मात्र तज्ञांनी व्यक्त केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, JSW Steel Share Price | JSW Steel Stock Price | BSE 500228 | NSE JSWSTEEL)
2 वर्षांपूर्वी -
JSW Steel Share Price | हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत? टार्गेट प्राईस तपासून घ्या
JSW Steel Share Price | शेअर बाजारातील तज्ञ दिग्गज पोलाद कंपनी ‘JSW स्टील’ च्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. YTD आधारावर ‘जेएसडल्यू स्टील’ कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी घसरले आहेत, मात्र तज्ञांना विश्वास आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 700 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 682.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील बंदच्या तुलनेत स्टॉक 1.21 टक्के वाढला आहे. मागील वर्षी एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 789.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, JSW Steel Share Price | JSW Steel Stock Price | BSE 500228 | NSE JSWSTEEL)
2 वर्षांपूर्वी