Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Just Dial Share Price Today | अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचे शेअर्स वाढणार? शेअरची टार्गेट प्राईस पहा
Just Dial Share Price Today | ‘ICICI सिक्युरिटीज’ फर्मने नुकताच आपल्या अहवालात ‘जस्ट डायल’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांची ही गुंतवणूक आहे. पुढील काळात जस्ट डायल कंपनीचे शेअर्स 870 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.42 टक्क्यांच्या घसरणीसह 656.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Just Dial Limited)
2 वर्षांपूर्वी -
Just Dial Share Price | जस्ट डायल कंपनीच्या जबरदस्त तिमाही निकालानंतर स्टॉक खरेदीसाठी तुफान गर्दी, स्टॉक डिटेल्स पहा
Just Dial Share Price | लोकल सर्च प्लॅटफॉर्म जस्ट डायलने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही कालावधीत 75.32 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत जस्ट डायल कंपनीने 19.39 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला होता. लोकल सर्च प्लॅटफॉर्म जस्ट डायल कंपनीच्या शेअर्समध्ये काल 10 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आज मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 638.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. काल या कंपनीचा शेअर 643.65 रुपयांवर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक झालेली वाढ उत्कृष्ट तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली आहे. जस्ट डायल कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्यात तिप्पट वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Just Dial Share Price | Just Dial Stock Price | BSE 535648 | NSE JUSTDIAL)
2 वर्षांपूर्वी