Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Jyoti Resins & Adhesives Share Price | आयुष्य बदलणारा पेनी शेअर! 516196% परतावा दिला, करोडपती बनवणाऱ्या शेअरची डिटेल्स जाणून घ्या
Jyoti Resins & Adhesives Share Price | शेअर मार्केटमधून कमाई करण्यासाठी संयम राखणे खूप गरजेचे आहे. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी मागील काही वर्षात अप्या गुंतवणुकदरांचे पैसे 500x अधिक वाढवले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकचे नाव आहे, ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | अबब! या 36 पैशाच्या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले | 454900 टक्के परतावा दिला
जर तुम्ही शेअर बाजारातून कमाईच्या संधी शोधत असाल तर तुम्हाला धीर धरावा लागेल. शेअर बाजारातील दिग्गजांच्या मते, केवळ शेअर्स खरेदी-विक्री करून पैसा कमावला जात नाही, तर संयम बाळगून पैसा कमावला जातो. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक म्हण आहे की खरेदी करा, धरून ठेवा आणि विसरा आणि याबाबत गुजरातची ज्योती रेझिन्स आणि अॅडेसिव्ह्ज लिमिटेड कंपनी हे याचे जिवंत उदाहरण आहे. वास्तविक, या कंपनीच्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा (Multibagger Penny Stock) देऊन आश्चर्यचकित केले आहे. कंपनीच्या स्टॉकने जवळपास 18 वर्षांत 4,54,900 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी