Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Jyoti Resins and Adhesives Share Price Today | मालामाल करणारा मल्टिबॅगर शेअर, 4 वर्षात दिला 3750 टक्के परतावा, आजही फेव्हरेट शेअर
Jyoti Resins and Adhesives Share Price Today | ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ या केमिकल क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने मागील 8 वर्षांत बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 8 वर्षांत ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीचे शेअर्स 4 रुपयांवरून वाढून 1500 रुपयांवर पोहचले होते. ‘ज्योती रेझिन्स अँड अॅडेसिव्ह’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 8 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 37000 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1818.45 रुपये होती. (Jyoti Resins and Adhesives Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | गुंतवणूकदार झाले करोडपती, 36 पैशांच्या या शेअरने 6,64,900 टक्के परतावा दिला
शेअर बाजारात तुम्हाला असे भरपूर पेनी स्टॉक दिसतील ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कित्तेक पत परतावा मिळवून दिला आहे. तसाच एक पेनी स्टॉक आहे ज्योती रेजिन्स अँड अॅडहेसिव्ह लिमिटेड. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 208.53% परतावा मिळवून दिला आहे.ह्या शेअर मध्ये गुंतवणूक केलेले लोक आज करोडपती झाले आहेत आणि मागील एक महिना ह्या शेअरच्या गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त गेला आहे. मागील एक महिन्यात हा शेअर्सच्या किमती 9.51% नी वाढल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | हा 36 पैशांचा पेनी शेअर | 10 हजार रुपयाच्या गुंतवणुकीचे 4 कोटी 55 लाख झाले
सामान्यतः शेअर बाजारात 10 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या शेअर्सला पेनी स्टॉक म्हणतात. दुसरीकडे, शेअर बाजारातील तज्ज्ञ अशा पेनी स्टॉकपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. पण काही वेळा असे पेनी स्टॉक मल्टीबॅगर्सही निघतात. असे झाले तर गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पडेल. आज आम्ही तुम्हाला अशा शेअरची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. जर एखाद्याने या स्टॉकमध्ये फक्त 10,000 रुपये ठेवले असतील (Multibagger Stock) तर त्याच्याकडे अनेक कोटी असतील. या शेअरबद्दल जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी