Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Kamdhenu Ventures Share Price | कामाचा कामधेनू शेअर! सहा महिन्यात दिला 161 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Kamdhenu Ventures Share Price | कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर धारकांना जबरदस्त फायदा मिळणार आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. मागील 6 महिन्यांत कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कामधेनू व्हेंचर्स कंपनीबाबत आणखी एक सकारात्मक बातमी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kamdhenu Ventures Share Price | मार्ग श्रीमंतीचा! कामधेनू शेअरने 6 महिन्यांत 155% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्स, डिटेल्स नोट करा
Kamdhenu Ventures Share Price | कामधेनू व्हेंचर्स कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. महिला 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के नफा कमावून दिला आहे. आता कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. मॉरिशसस्थित परकीय संस्थात्मक गुंतवणूकदाराने कामधेनू व्हेंचर्स कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 196.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी