Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Kanhaiya Kumar | भाजप मला तुकडे-तुकडे गँग बोलते आणि मीच भाजपचे तुकडे-तुकडे करणार - कन्हैया कुमार
सीपीआयचा माजी नेता कन्हैया कुमार याने काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्याआधी कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तसेच आमदार जिग्नेश मेवानी यांच्या प्रवेशामुळे गुजरातच्या राजकारणाची तर कन्हैया यांच्या बिहारच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
4 वर्षांपूर्वी -
Kanhaiya Kumar & Jignesh Mevani | कन्हैया कुमार आणि आ. जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
सीपीआयचे नेता कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश (Kanhaiya Kumar & Jignesh Mevani joins congress) केला आहे. नुकतेच कन्हैय्या कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आमदार जिग्नेश मेवानी यांच्यामुळे गुजरातच्या राजकारणाची तर कन्हैया यांच्या बिहारच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
4 वर्षांपूर्वी -
Kanhaiya Kumar & Jignesh Mevani | राहुल गांधी प्रचार यंत्रणेसाठी प्रस्थापितांना बगल देत तरुण नेत्यांना पुढे आणणार?
गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैय्या कुमार आणि आरडीएमचे आमदार जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये 28 सप्टेंबरला प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.गुजरातच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. नुकतेच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भुपेंद्र पटेल यांची नियुक्ती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कन्हैैयाकुमार करणार कॉँग्रेसमध्ये प्रवेश | तरुणांना प्राधान्य देण्याची प्रशांत किशोर यांची रणनिती?
कॉँग्रेसमधील नेत्यांवर आता वरिष्ठ नेतृत्वाचाच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे इतर पक्ष आणि सामाजिक संघटनांमधील तरुणांना पक्षात आणण्याची रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली आहे. जेएनयूचा विद्यार्थी नेता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता कन्हैैयाकुमार कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी