Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
घरात घुसून मारेन सांगत सत्तेत, अन जवान शहिद होताच 'घरात कोणी घुसलेच नाही'
भारत-चीन संदर्भातील विषयही सध्या देशात चर्चेचा विषय ठरला आहे. गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षानंतर भारतात राजकीय वातावरणही तापू लागलं. अनेक विरोधकांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यातच, भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारला अनेक सवाल उपस्थित केले.
5 वर्षांपूर्वी -
साहेब आजकाल आंबा कापून खात आहेत की चोखून - कन्हैया कुमार
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोजच विक्रमी वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत जवळपास ११ हजार नवे रुग्ण सापडले, तर जवळपास ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाखच्या जवळ जाऊन पोहोचली आहे आणि याबरोबरच भारत जगातला चौथा सर्वात मोठा कोरोना व्हायरस प्रभावित देश बनला आहे.
5 वर्षांपूर्वी