Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Karan Johar | पर्सनला लाईफबद्दल करण जोहरचा मोठा खुलासा, 'या' अभिनेत्रीला बनवायचे होते जीवनसाथी
Karan Johar | बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर त्याच्या रोमॅटिक चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतो. करण जोहरचे चित्रपट खास करून प्रेमकथांसाठी ओळखले जातात. त्याचे चित्रपट रोमॅन्सने भरलेले असतात, रंगीबेरंगी असतात. मात्र त्याच्या आयुष्यातील एक भाग आजही बेरंगच आहे. करण आजही बॅचलर आहे. एका शो दरम्यान, करणने त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल मोठा खुलासा केला आहे. त्याला कोणती अभिनेत्री आवडते हे त्याने यावेळी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
Fabulous Lives Of Bollywood Wives | करन जोहरने सुहानाबद्दल एक खुलासा करताच 'तुझी हिम्मत कशी झाली' असं गौरी खान का म्हणाली?
Fabulous Lives Of Bollywood Wives | बॉलिवूवडमधील सर्वात गाजलेला आणि दिग्गज निर्माता म्हणून करण जोहरची ओळख आहे. करन जोहरने सुहान खान बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्व स्टार किड्सचा एक चॅट ग्रुप आहे तर त्यामध्ये करण जोहर यांना सामील व्हायचे आहे. नेटफ्लिक्स वरील Fabulous Lives Of Bollywood Wives शो दरम्यान करण जोहरने सांगितले होते की, या स्टार किड्सच्या ग्रुपमध्ये तो नसल्याने त्याला फोमो वाटतो.
3 वर्षांपूर्वी -
Brahmastra Video | ब्रह्मास्त्र सिनेमाची आणखी एक क्लिप व्हायरल, शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली
Brahmastra | ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमधील उत्सुकता वाढत चालली आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवुडचे सर्व दिग्गज कलाकार एकत्र पहायला मिळणार आहेत. चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढत चाललेली असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दीपिका पदुकोणचा आवाज ऐकायला मिळत आहे आणि यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत आणखीणच आशा प्रज्वलीत होताना दिसत आहेत.
3 वर्षांपूर्वी