Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
KEI Share Price | केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. केईआय इंडस्ट्रीज ही कंपनी BSE 500 निर्देशांकात सामील असलेली कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः इमारत आणि बांधकाम, संरक्षण, दूरसंचार आणि इतर उद्योगांसाठी केबल्स आणि स्टेनलेस स्टील वायर्स बनवण्याचा व्यवसाय करते. ( केईआय इंडस्ट्रीज कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
KEI Share Price | श्रीमंत झाले गुंतवणूकदार! एक लाख रुपयांचे झाले तब्बल दोन कोटी रुपये, शेअर्सची खरेदी अजून वाढली
KEI Share Price | शेअर बाजारातील तज्ज्ञ नेहमी गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना संयमाचे फळ नक्की मिळते. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ काळात मजबूत परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी