Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Kfin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीस IPO चे शेअर्सचे वाटप कधी होणार? ग्रे मार्केट मध्ये स्टॉक ची कामगिरी कशी? वाचा
Kfin Technologies IPO | Kefin Technologies कंपनीचे IPO शेअर पुढील आठवड्यात सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी वाटप करण्यात येईल. बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा होतील. या IPO साठी साठी रजिस्ट्रार म्हणून बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. IPO मध्ये वाटप केल्या जाणाऱ्या शेअर्सचे स्टेटस रजिस्ट्रारच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा येथे BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासता येतील.
2 वर्षांपूर्वी -
Kfin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीज IPO मध्ये गुंतवणूकदारांची मोठी बोली, 70 पट सबस्क्राईब झाला, तुम्ही पैसे गुंतवणार?
Kfin Technologies IPO | KFin Technologies कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून अद्भूत प्रतिसाद मिळाला आहे. हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केल्यावर दुसऱ्या दिवशी 70 टक्के सबस्क्राइब झाला आहे. NSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार IPO च्या दुसऱ्या दिवशी 1,66,01,920 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली होती. हा IPO सोमवारी खुल्या बाजारात गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला होता. आज 21 डिसेंबर 2022 ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख होती.
2 वर्षांपूर्वी -
KFin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीजचा 2400 कोटीचा आयपीओ लाँच होणार, गुंतवणुकीची मोठी संधी
KFin Technologies IPO | वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म केएफइन टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला बाजार नियामक सेबीची मान्यता मिळाली आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला २४०० कोटी रुपये उभे करायचे आहेत. कंपनीने यावर्षी ३१ मार्च रोजी सेबीकडे आयपीओची कागदपत्रे दाखल केली होती. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) या मसुद्यानुसार हा आयपीओ केवळ ऑफर फॉर सेल (ओएफएस) वर आधारित आहे. ओएफएसचा एक भाग म्हणून, प्रवर्तक जनरल अटलांटिक सिंगापूर फंड पीटीई लिमिटेड शेअर्सची विक्री करणार आहे. हे सर्व प्रवर्तक विकणाऱ्या भागधारकाकडे जाणार असल्याने या आयपीओतून कंपनीला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. सूत्रांनी सांगितले की सेबीने केफिन टेक्नॉलॉजीजच्या प्रारंभिक भागविक्रीला मान्यता दिली आहे.
2 वर्षांपूर्वी