Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
KNR Constructions Share Price| मार्ग श्रीमंतीचा! KNR कन्स्ट्रक्शन्स शेअरने 2700 टक्के परतावा दिला, शेअर्सची खरेदी वाढली, फायदा घेणार?
KNR Constructions Share Price | KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता पुन्हा एकदा तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
KNR Constructions Share Price | गुंतवणूकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअरची कामगिरी पाहा, काही वर्षात पैसे दहापट वाढतील
KNR Constructions Share Price | ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह 248.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने लोकांना बक्कळ परतावा कमावून दिला आहे. मागील 14 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता लाखो रुपये परतावा मिळाला आहे. पुढील काळात हा स्टॉक 335 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो असा अंदाज तज्ञांना व्यक्त केला आहे. सध्याच्या किंमत पातळीपेक्षा हा स्टॉक 36 टक्के वाढू शकतो. ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ ही कंपनी मुख्यतः सिव्हिल आणि मेकॅनिकल कॉन्ट्रॅक्ट क्षेत्रात काम करते. ही कंपनी प्रकल्प महामार्ग, उड्डाणपूल, पूल इत्यादी बांधकाम देखील करते. (KNR Constructions Limited)
2 वर्षांपूर्वी