Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
२ मई दाढ़ी गयी | प. बंगालच्या निकालावरून कुणाल कामराचं खोचक ट्विट
पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे करोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही.
4 वर्षांपूर्वी -
असं असेल तर पुढीलवेळी अर्णबला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देऊन बघा
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी, ताण-तणाव कसा दूर करावा यासंदर्भात महत्वाच्या सूचना देतात. परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशनची सुविधा 14 मार्च 2021 पर्यंत पूर्ण झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमासाठी 12 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे. ज्यामध्ये 9 लाखांहून अधिक विद्यार्थी, 2 लाखांहून अधिक शिक्षक आणि एक लाखांहून अधिक पालकांचा समावेश होता.
4 वर्षांपूर्वी -
...आता फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे - कुणाल कामरा
राज्यातील पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजकीय व्यक्तींप्रमाणे सुरु असलेल्या हालचाली आणि कृत्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री हेच यामागील करविते असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करताना भाजपने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरुद्ध टोकाच्या भूमिका घेतल्याने शिवसेनेत संताप आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या सत्ताकाळात केवळ जय शहाला पर्मनंट नोकरी मिळाली - कुणाल कामरा
सोशल नेटवर्कींगवर मागील काही दिवसांपासून रोजगारासंदर्भातील विषय चांगलाच चर्चेत आहे. ‘मोदी रोजगार दो’ हा ट्रेण्ड रविवारी आणि सोमवारी ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये होता. मोदीजी, भाषणं नको रोजगार द्या असं म्हणणारे लाखो ट्विट करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचा माष्टर स्ट्रोक | रोजगाराविरुद्ध लढा | लोकांनी मोदींच्या समर्थनार्थ नोकऱ्या सोडल्या
सोशल नेटवर्कींगवर मागील काही दिवसांपासून रोजगारासंदर्भातील विषय चांगलाच चर्चेत आहे. ‘मोदी रोजगार दो’ हा ट्रेण्ड रविवारी आणि सोमवारी ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये होता. मोदीजी, भाषणं नको रोजगार द्या असं म्हणणारे लाखो ट्विट करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी