Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Ladki Bahin Yojana | बहिणींनो पुढचा हप्ता येणार की नाही कसा चेक कराल; इथे जाणून घ्या ही सोपी पद्धत, मिळेल योग्य माहिती
Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना अत्यंत सुपर डुपर हिट ठरलेली आहे. आतापर्यंत बऱ्याच महिलांना त्यांचा हप्ता मिळालेला आहे. महिलांना त्यांच्या गरजेसाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जात आहेत. परंतु महायुतीचं सरकार निवडून आल्यानंतर योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये लवकरच दिले जाणार आहेत. अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
5 महिन्यांपूर्वी -
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News
Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने थेट बाजी मारत घवघवीत यश मिळवले आहे. पुन्हा एकदा भाजप सरकारचे वर्चस्व राज्यात पाहायला मिळणार आहे. दरम्यान आचारसंहितेआधी लगाम लागलेल्या लाडक्या बहिणी योजनेला पुन्हा एकदा उत्स्फूर्ति मिळणार आहे. लवकरच लाडकी बहीण 1500 नाही तर, 2100 रुपये कमवणार आहे.
5 महिन्यांपूर्वी