Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Lata Mangeshkar | अमूलचा लता दीदींना भावूक निरोप | काय म्हटले ते जाणून घ्या
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने संगीतविश्वातील एक अध्याय संपला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक आपापल्या परीने त्यांची आठवण काढत आहेत. अशा परिस्थितीत अनोख्या पद्धतीने चित्रे सादर करणाऱ्या लोकप्रिय डेअरी ब्रँड अमूलनेही लता मंगेशकर यांना एका खास पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Lata Mangeshkar | भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन | देशावर शोककळा पसरली
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 92 वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. मागील जवळपास महिनाभर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
3 वर्षांपूर्वी