Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Lava Blaze 5G | लावा ब्लेझ 5G स्मार्टफोनची विक्री 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार, किंमत 10 हजारांपेक्षा कमी विथ टॉप फीचर्स
Lava Blaze 5G | भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाचा नवा ब्लेझ 5 जी स्मार्टफोन 15 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन इंडियावर खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे, परंतु सेलच्या दिवशी ग्राहक 9,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत खरेदी करू शकतात. लावा ब्लेझ 5 जी स्मार्टफोन ब्लू आणि ग्रीन अशा दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार असून ग्लास-बॅक डिझाइनसह येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Lava Blaze 5G Smartphone | लावा कंपनीने सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच केला, जबरदस्त फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
Lava Blaze 5G Smartphone | देशात १ ऑक्टोबरपासून ५ जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मोबाईल उत्पादक 5जी सपोर्ट असलेले स्मार्टफोन्स बाजारात वेगाने लाँच करत आहेत. किमतींबाबत कंपन्यांमध्ये बरीच स्पर्धा असते. दरम्यान, भारतीय मोबाईल कंपनी लावाने आपला पहिला 5 जी सपोर्टेड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. स्मार्टफोनच्या स्वस्त किंमतीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
3 वर्षांपूर्वी