Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
LIC IPO | एलआयसी आयपीओत गुंतवणूक करण्याचा विचार आहे? I आधी सविस्तर जाणून घ्या
अखेर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. एलआयसी आयपीओच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. BSE वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एलआयसीचा आयपीओ 4 मे ते 9 मे पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. भारत सरकारने एलआयसी आयपीओची किंमत 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या बहुप्रतिक्षित एलआयसी आयपीओशी संबंधित दहा मोठ्या गोष्टी जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
LIC IPO | एलआयसीचा IPO 4 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार | 9 मे पर्यंत बोली लावता येईल
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) 4 मे रोजी येईल आणि 9 मे रोजी बंद होईल. पीटीआय या वृत्तसंस्थेने सोमवारी सायंकाळी उशिरा सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. पीटीआयच्या अहवालानुसार, एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीतील 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे सरकारला २१ हजार कोटी रुपये मिळतील.
3 वर्षांपूर्वी -
LIC IPO | सरकारने एलआयसी IPO चे टार्गेट कमी केले | आता 3.5 टक्के शेअर्स विकण्याचा मानस
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या आयपीओच्या आकारात आणि मूल्यांकनात कपात होण्याची अपेक्षा आहे. सरकारने आता कंपनीचे 3.5 टक्के शेअर्स आयपीओ द्वारे 21,000 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. हा आयपीओ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणला जाण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
LIC IPO | केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल | LIC आयपीओ'मध्ये जोरदार गुंतणूक होणार
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या IPO ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. LIC IPO बद्दल मोठी बातमी समोर आली आहे, त्यामुळे जर तुम्हाला देखील स्वारस्य असेल तर आमची बातमी नक्की वाचा.
3 वर्षांपूर्वी -
LIC IPO | तुम्ही पहिल्यादाच शेअरमध्ये गुंतवणूक करणार आहात? | LIC शेअर्स 30 टक्के स्वस्त मिळू शकतात
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे महागाई आणि व्याजदर सातत्याने वाढत आहेत. हे लक्षात घेऊन, केंद्राने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पब्लिक ऑफर (LIC IPO) मूल्यांकनात 30 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना IPO मध्ये एलआयसीचे शेअर्स 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळू शकतात. हे पाऊल सरकारला अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास मदत करेल.
3 वर्षांपूर्वी