Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Still Single | बरीच वर्ष अविवाहित आहात का? | या ५ गोष्टींमध्ये त्यामागील कारणे दडलेली आहेत का?
‘तू अविवाहित का आहेस?’ हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमचे उत्तर काय असेल? तुमचं उत्तर काहीही असो, पण सिंगल असण्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कॉमन आहेत, त्यामुळे तुम्ही सिंगल असाल तर काही गोष्टी समजून घेणं तुमच्यासाठी खूप (Still Single) गरजेचं आहे. तुमच्या विरोधात जाणारे काही मुद्दे तुम्ही समजून घेतले पाहिजेत.
3 वर्षांपूर्वी -
Success Life Mantra | यशाची गुरूकिल्ली मिळवण्यासाठी फॉलो करा या 10 गोष्टी - नक्की वाचा
जेव्हा यशाचा विषय असतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की, मला भरपूर यश मिळावं. माझ्याकडे भरपूर पैसे असावेत, मला प्रसिद्धी मिळावी इ. पण ते स्वतःच्या वागण्यात आणि सवयींमध्ये योग्य ते बदल करण्यास तयार नसतात. याच कारणामुळे ते यशापासून नेहमी दूर राहतात. या लेखात आम्ही तुमच्यासाठी आयुष्याशी निगडीत 10 गोष्टी सांगणार आहोत. जे तुम्ही फॉलो केल्यास तुम्हाला यशाची गुरूकिल्ली नक्कीच गवसेल. कारण यश हे तुम्ही काय करता त्यावर अवलंबून असतं. जे तुम्ही करता त्याप्रमाणेच तुम्ही घडत असता. त्यामुळे तुमच्या सवयी बदलणं गरजेच आहे. फक्त गौतम बुद्ध यांची माहिती असून उपयोग नाही. त्यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी दैनंदिन जीवनात आचरणात आणल्या पाहिजेत.
4 वर्षांपूर्वी