Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
EMI Loan Payment | आपण वेगवेगळ्या प्रकारचे EMI पेमेंट करत असतो. परंतु काही वेळा खात्यामध्ये पर्याप्त शिल्लक नसल्यामुळे ड्यू डेटवर आपले पेमेंट होत नाही. या कारणामुळे तुमच्या क्रेडिट स्कोरवर वाईट परिणाम होताना पाहायला मिळतो. एवढेच नाही तर, बँक तुमच्याकडून चार्जेस देखील वसुलते केवळ पेनल्टीच नाही तर तुम्हाला पुन्हा लोन घेण्यास देखील अडचणी निर्माण होतात.
5 महिन्यांपूर्वी -
Loan EMI Payment | वेगाने वाढणाऱ्या व्याजामुळे कर्ज महागले, EMI असे फेडून पैसे वाचवा, कर्ज लवकर संपेल
Loan EMI Payment | आरबीआयने गेल्या 5 वेळा रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ करत तो 6.25 टक्के केला आहे. मे 2022 मध्ये रेपो रेट 4.30 टक्के होता तर डिसेंबर 2022 पर्यंत तो 2.25 टक्क्यांनी वाढला आहे. याचा थेट परिणाम बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर झाला आहे. आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यानंतर बँकांनीही आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकांच्या गृहकर्जाचे व्याजदर आता अनेक ठिकाणी ८.५ टक्क्यांच्या वर गेले आहेत. अशा परिस्थितीत वाढीव व्याजदराचे व्यवस्थापन करणे खरेदीदारांना अत्यंत कठीण होत चालले आहे.
2 वर्षांपूर्वी