Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Loan EMI | स्वस्त कर्ज विसरा | त्या निर्णयाने जून महिन्यापासून अधिक व्याज आणि ईएमआयची शक्यता
महागाई 17 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने व्याजदरात वाढ होण्याची भीती बळावली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आगामी बैठकीत धोरणात्मक दर वाढवू शकते, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त (Loan EMI) केला आहे. कारण वाढीला अडथळा न आणता किमती नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे मर्यादित पर्याय आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Interest Free Loan | तुम्ही या 3 UPI अॅप्सद्वारे झटपट ओनलाईन बिनव्याजी कर्ज घेऊ शकता | जाणून घ्या प्रक्रिया
तुमच्याकडे गुगल-पे, फोनपे, पेटीएम सारखे UPI अॅप्स असतील तर तुमच्या फायद्याची बातमी आहे. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा कर्ज हवे असेल तर तुम्ही ते या तीन अॅप्लिकेशनद्वारे घेऊ शकता. हे तीन UPI अॅप्स तुम्हाला झटपट कर्ज देतात, ज्यासाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते. फ्लिपकार्टची कंपनी फोनपे’ने नुकतीच कर्ज (Interest Free Loan) सुविधा सुरू केली आहे. वास्तविक, कर्ज घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो, ज्यामध्ये कागदपत्रे आवश्यक असतात.
3 वर्षांपूर्वी