Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
LPG Price Hike | हिंदू-मुस्लिम आणि धार्मिक वृत्तांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांचं अभिनंदन! LPG सिलिंडरच्या दरात वाढ, आधी दिलासा नंतर वाढ
LPG Price Hike | लोकसभा निवडणुका जवळ आल्याने केवळ निवडणुकीची मार्केटिंग करण्यासाठी मोदी सरकारने केलेला खटाटोप आणि त्याची खरी बाजू काही दिवसात सिद्ध होऊ लागली आहे. त्यामुळे महागाईने होरपळणाऱ्या मतदारांची केवळ थट्टा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
LPG Price | धार्मिक आणि शिंदेंसारख्या मुद्यांवर लोकांना गुंतवून केंद्र सरकारने हळूच गॅस सिलेंडरचे दर वाढवले
आज, बुधवारी, ६ जुलै रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत तो आता 1053 रुपये झाला आहे, तर मुंबईतही याच दराने उपलब्ध होणार आहे. तर कोलकात्यात आजपासून 1079 आणि चेन्नईत 1068.50 रुपये आहेत. 1 जुलै रोजी एलपीजीच्या किंमती बदलण्यात आल्या. व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 14.2 किलोग्रॅमच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
3 वर्षांपूर्वी -
LPG Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ | लोकांसाठी पेट्रोल- डिझेल, खाणे-पिणे सर्वच महाग झालं
मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दुसऱ्यांदा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत आज पुन्हा एकदा महाग झाली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही आजपासून म्हणजेच 19 मे 2022 पासून वाढ झाली आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. 7 मे रोजी पहिल्यांदा 50 रुपयांची वाढ करण्यात आली आणि आजही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी