Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Maan Aluminium Share Price | लॉटरीच लागली! मल्टिबॅगर मान अॅल्युमिनियम शेअरवर फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिटचा फायदा
Maan Aluminium Share Price| मान अॅल्युमिनियम कंपनीच्या शेअर धारकांसाठी खुश खबर आहे. मान अॅल्युमिनियम कंपनीच्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स मिळणार आहेत. तसेच ही कंपनी आपले शेअर्स स्प्लिट देखील करणार आहे. नुकताच पार पडलेल्या बैठकीत मान अॅल्युमिनियम कंपनीच्या संचालक मंडळाने इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
Maan Aluminium Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत मान अॅल्युमिनियम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36.58 टक्के नफा कमवून दिला आहे. शुक्रवारी 2 जून रोजी मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 208 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील 15 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे भांडवल दीड पट अधिक वाढवले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 323.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 74.26 टक्के मजबूत झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Maan Aluminium Share Price | मालामाल शेअर! 1 वर्षात दिला 145 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20 टक्के परतावा दिला
Maan Aluminium Share Price | मान अॅल्युमिनिअम कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर ट्रेड करत होते. स्टॉक अप्पर सर्किट हीट केल्यावर 298.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मान अॅल्युमिनिअम कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी कंपनी शेअर्सचे विभाजन करण्यावर आणि गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यावर विचार करू शकते. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.88 टक्के वाढीसह 310.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी