Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Macfos Share Price | IPO नंतर शेअर लिस्ट होऊन 1 महिना झाला, पण गुंतवणुकदारांना मजबूत परतावा, आता शेअर खरेदी करावा का?
Macfos Share Price | आर्थिक वर्ष 2022-23 या वर्षात 25 नवीन कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केले. त्यापैकी 9 कंपन्यांच्या शेअर्समध्ये लिस्टिंगच्याच दिवशी पडझड पाहायला मिळाली होती. तर फक्त 16 कंपन्यांच्या शेअरने चांगली लिस्टिंग नोंदवली होती. यापैकी एक ‘मॅकफोस लिमिटेड’ ही कंपनी देखील आहे. ‘मॅकफोस लिमिटेड’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री मारली होती. आज हा स्टॉक गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी 5.68 टक्के वाढीसह 185.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मजबूत परतावा मिळाला आहे. ‘Macfos Ltd’ कंपनीचा IPO फेब्रुवारी 2023 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. (Macfos Limited)
2 वर्षांपूर्वी -
Macfos Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या IPO शेअरने लिस्टिंग होताच एक दिवसात 80 टक्के परतावा दिला, आता खरेदी करणार?
Macfos Share Price | नुकताच ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 80.39 टक्के परतावा मिळाला आहे. ‘मॅकफॉस लिमिटेड’ ही एक SME कंपनी असून BSE इंडेक्सवर कंपनीचे शेअर्स 184 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या IPO ची प्राइस बैंड 96 ते 102 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 166.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)
2 वर्षांपूर्वी