Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Macrotech Developers Share Price | झाले मालामाल! मॅक्रोटेक डेव्हलपर्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा
Macrotech Developers Share Price | ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आता बोनस शेअर्स वितरणाच्या रेकॉर्ड तारीखमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख बदलली आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीचे शेअर्स 0.036 टक्के घसरणीसह 974.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Macrotech Developers Share Price | ही कंपनी मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार, गुंतवणुकदारांना होणार दुहेरी फायदा
Macrotech Developers Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ ही लार्ज कॅप कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या बोनस इश्यूसाठी कंपनीने रेकॉर्ड तरिखेची घोषणा केली आहे. कंपनीची एक्स बोनस तारीख या महिन्यातच आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43,186.64 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के वाढीसह 917.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Macrotech Developers Share Price Today | या शेअरच्या गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स प्लस डिव्हीडंड असा दुहेरी फायदा, डिटेल्स जाणून घ्या
Macrotech Developers Share Price Today | ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यापार करणाऱ्या दिग्गज कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ या कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनी प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. (Macrotech Developers Limited)
2 वर्षांपूर्वी