Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Madhya Pradesh BJP | आरएसएस'च्या सर्व्हेमुळे भाजपमध्ये हाहाकार, मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठं बहुमत, भाजपला 55 पेक्षा कमी जागा मिळणार
Madhya Pradesh BJP | मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक सर्व्हे समोर आले आहेत, ज्यात राज्यात काँग्रेसचे सरकार मोठ्या बहुमताने स्थापन होताना दिसत आहे. तर भाजप 55 पेक्षा कमी जागांवर घसरेल असं या सर्व्हेत म्हटले आहे. २०१८ मध्ये काँग्रेसचा १५ महिन्यांचा कार्यकाळ असून कमलनाथ यांच्यासारख्या निर्विवाद आणि अनुभवी नेत्याचा पाठिंबा आहे. याबाबत ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे एकाबाजूला काँग्रेसचा स्थानिक पातळीवर प्रचार सुरु झाला असताना भाजपात प्रचंड गटबाजी उफाळून आली आहे, तर अनेक मोठे भाजप नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Madhya Pradesh BJP | मध्य प्रदेश भाजपात निवडणुकीपूर्वी मोठं राजकीय बंड होणार, काँग्रेसच्या संपर्कात बडे नेते, मुख्यमंत्री दिल्लीला
Madhya Pradesh BJP | भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकार चिंतेत असल्याचे दिसत आहे. अनेक बड्या नेत्यांच्या बंडखोरीदरम्यान मुख्यमंत्री चौहान रविवारी अचानक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे चिरंजीव दीपक जोशी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
2 वर्षांपूर्वी