Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
जाणता राजा! आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९०'वी जयंती
जाणता राजा, रयतेचा राजा म्हणून जगभरात दरारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी रोजी (तारखेप्रमाणे) जयंती साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात.
5 वर्षांपूर्वी -
इटालियन चित्रकाराच्या नजरेतून महाभारत
पहिल्यांदाच एका इटालियन चित्रकराने महाभारतातील काही प्रसंग आपल्या कॅनव्हॉसवर रेखाटले आहेत.
7 वर्षांपूर्वी