Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील एकूण ७१ जागांसाठी सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा असून यात मुंबई आणि ठाण्यासह एकूण १७ मतदारसंघांतील तब्बल ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे ३ कोटी ११ लाख मतदार ठरवणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ३१.७४ टक्के मतदान झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.८२ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरुवात झाली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू, ओडिसा, पश्चिम बंगाल येथेही आज सकाळी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ९६ लाख मुंबईकर आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात उष्णतेची लाट; सलग मेपर्यंत कायम राहणार
महाराष्ट्रातसुद्धा सूर्य आग ओकत आहे. विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली असून ही उष्णतेची लाट पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. शनिवारी नागपूरचा पारा ४५.२ अंशांवर पोहोचला असून धुळे, परभणी, चंद्रपूर, अकोल्यातही तापमान चांगले वाढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील पारा ४६ अंशांच्या पुढे पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
एस.टि. महामंडळ कर्मचाऱ्यांची व्यथा...
एस.टि. महामंडळ कर्मचाऱ्यांची व्यथा…
7 वर्षांपूर्वी -
न्यूड : 'कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही'
चौकटीबाहेरच्या विषयांना हाताळत चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रवी जाधवने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘न्यूड’ या चित्रपटातूनही केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
याला बातमीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या; आणि हॉटेल सिल झालं!
उध्दव साहेबांना ज्या हॉटेल मधून आवाज ऐकू येत होता, त्या हॉटेललाच सिल ठोकण्याची भली मोठी कारवाई शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे. होय ही घटना घडली आहे १५ दिवसापूर्वी महाबळेश्वर येथे भर नाताळच्या हंगामात, ज्यामुळे हॉटेल मालकाला प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे.
7 वर्षांपूर्वी