Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Mahindra XUV700 | सुवर्ण संधी! महिंद्रा XUV700 खरेदीवर 70,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट, सर्व व्हेरियंटवर किती सूट?
Mahindra XUV700 | तसे तर महिंद्राच्या अनेक कार देशांतर्गत बाजारात खूप लोकप्रिय आहेत. पण यापैकी महिंद्रा XUV700 ची बाजारात वेगळीच क्रेझ आहे. तुम्हीही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यापेक्षा चांगला वेळ तुम्हाला मिळणार नाही. महिंद्राने XUV700 च्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. ज्यानंतर आता तुम्ही ही कार अगदी परवडणाऱ्या किंमतीत घरी आणू शकता.
8 महिन्यांपूर्वी -
Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
Mahindra XUV700 | महिंद्राने आपल्या लोकप्रिय आणि फ्लॅगशिप XUV700 ची नवी आवृत्ती लाँच केली आहे. कंपनीने या एसयूव्हीच्या नव्या एडिशनला ब्लेज एडिशन असे नाव दिले आहे. कंपनीने या लिमिटेड एडिशनमध्ये अनेक घटकांचा समावेश केला आहे. जेणेकरून एसयूव्ही अधिक सुंदर दिसेल.
12 महिन्यांपूर्वी