Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | 'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री गंगाला अज्ञातांकडून रस्त्यात मारहाण
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मधील अभिनेत्री गंगा हिला मुंबईतील रस्त्यावर काही लोकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वत: गंगाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपबिती कथन केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला कोणाला फसवायचं नाही | मला फक्त थोडा वेळ द्या - मंदार देवस्थळी
मला कोणाला फसवायचं नाही, मला फक्त थोडा वेळ द्या’, असं म्हणत प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी पैसे थकवल्याच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. याबाबत मंदार देवस्थळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मयुरी देशमुखचं लवकरच हिंदीत पदार्पण | ती दुःखातून सावरते आहे
मराठी अभिनेत्री ‘मयुरी देशमुख’ लवकरच हिंदीत मालिकेत पदार्पण करत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी झळकणार आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून मयुरी देशमुख प्रत्येक मराठी चाहत्यांच्या मनात पोहोचली होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागण झालेल्या २७ सहकलाकारांना त्याने इस्पितळात सोडलं | तिच्यासाठी तो नराधम
सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिका (Aai Mazi kalubai) सध्या लोकांच्या आवडीची झाली आहे. अलका कुबल (Senior Actress and Producer Alaka Kubal) यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत तरुण अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Actress Prajakta Gaikawad) देखील प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यातच वादात आल्याने भविष्यात तिच्या एकूण प्रोफेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी घटना घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | अखेर आज अनिरुद्ध-संजनाच्या नात्याचे सत्य कुटुंबाला कळणार
स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी टीव्ही मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe kay karte) सध्या प्रकाशझोतात असून सध्या सर्वांच्या आवडीची मालिका झाली आहे. TRP बाबतीतही ही मालिका उच्चांक गाठत असून यातील व्यक्तिरेखा देखील लोकांना आवडू लागल्या आहेत. मात्र सध्या या मालिकेतील कुटुंब सध्या धक्कादायक वळणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
तिला कसलीच लाज नाही | कोणाच्या जिवावर माज करतात | अलका कुबल संतापल्या
सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिका सध्या लोकांच्या आवडीची झाली आहे. अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत तरुण अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड देखील प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यातच वादात आल्याने भविष्यात तिच्या एकूण प्रोफेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी घटना घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | तुझ्यात जीव रंगला मालिका | नंदिता वहिनीची भूमिका या सुंदर अभिनेत्रीकडे
मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची (Nandita Vahini) खलनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले होते. मध्यंतरीच्या काळात कथानकाप्रमाणे या वहिनी साहेबांची तुरुंगात रवानगी झाली होती. ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब आता पुन्हा मालिकेत एंट्री करत आहेत. अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) आता ही भूमिका साकारणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | 'राजा रानीची गं जोडी' या मराठी मालिकेतील कलाकारांचा सेटवर धमाल डान्स
कोरोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास ३ महीने सर्वकाही ठप्प झाले होते. पण आता मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’या मालिकेच्या चित्रीकरणाला देखील जुलै महिन्यापासून सुरुवात झाली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला होता. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात येते.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - तर ‘हा’ अभिनेता आहे | लयभारी कारभारी मालिका
अडीच ते तीन महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक मालिका, चित्रपट यांचं पुन्हा एकदा नव्यानं चित्रीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे सध्या नव्या, फ्रेश एपिसोडसह अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण | कोरोनाची सौम्य लक्षणं
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५६ लाखांच्याही पार गेला आहे. तर आता ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी