Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Facebook Meta | मार्क झुकेरबर्ग 'मेटा'कुटिला येण्याच्या स्थितीत | फेसबुकचे बाजार मूल्य 50 हजार डॉलरने घसरले
मेटा (पूर्वीचे फेसबुक) साठी हा महिना सर्वात वाईट ठरला आहे. यामुळे बाजार मूल्यानुसार जगातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीतून ती बाहेर पडली. फेसबुकची मूळ कंपनी मेटा (Facebook Meta) एकेकाळी $1 ट्रिलियन (रु. 74.58 लाख कोटी) पेक्षा जास्त बाजार मूल्य असलेली जगातील सहावी सर्वात मोठी कंपनी होती परंतु आता ती पहिल्या 10 मध्येही नाही.
3 वर्षांपूर्वी -
Facebook To Meta | फेसबूकचा मेटा झाला आणि टिकटॉक, यूट्यूबने मेटाकुटीला आणलं | युझर्स आणि पैसाही घटतोय
भारताने टिकटॉकला देशातून हद्दपार केले असतानाच, टिकटॉकने फेसबुकला अडचणीत आणले आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसार, टिकटॉक आणि यूट्यूबकडून त्याला टक्कर मिळत आहे. त्यामुळे फेसबुकच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या प्रथमच घटली आहे. त्यामुळे कंपनी अडचणीत आली आहे. इतकेच नाही तर जिथे फेसबुकचे २०० बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे, तर त्याचे मालक मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत एका दिवसात ३१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. यामुळे श्रीमंतांच्या टॉप 10 यादीत मार्क झुकरबर्ग थेट 10 व्या क्रमांकावर आला आहे. अखेर काय झाले ते सविस्तर पाहूया.
3 वर्षांपूर्वी -
Meta Share Price | फेसबुकचा शेअर 26 टक्के कोसळला | इतिहासातील सर्वात मोठी घसरण
जागतिक बाजारातील रक्तपातामुळे फेसबुक (Meta) चे शेअर्स गुरुवारी सुमारे 26 टक्क्यांनी घसरले. कंपनीने सादर केलेला खराब निकाल हे यामागील एक कारण आहे. कंपनीचे शेअर्स US मधील Nasdaq वर फेसबुक म्हणून सूचीबद्ध केले गेले होते, तर आता ते Meta म्हणून ओळखले जाते. फेसबुकच्या स्टॉकच्या इतिहासात आजपर्यंत एवढी मोठी घसरण कधीच झाली नव्हती.
3 वर्षांपूर्वी