Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Milk Prices Hike | अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ, आजपासून दर लागू
Milk Prices Hike | दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजपासून अमूलचे दूध प्रतिलिटर ३ रुपयांनी महाग झाले आहे. आता अर्धा लिटर अमूल ताजे दूध २७ रुपयांना, तर एक लिटर बाला ५४ रुपयांना मिळणार आहे. आजपासून अमूलच्या दुधाला प्रतिलिटर १०८ रुपये मोजावे लागणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Milk Prices Hike | अमूल दुधासहित इतर ब्रँडच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ, पाहा नवी किंमतीची यादी
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) आपल्या गोल्ड, फ्रेश आणि शक्ती या दूध ब्रँडची दरवाढ जाहीर केली आहे. जीसीएमएमएफने त्यांच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. जीसीएमएमएफ अमूल ब्रँडअंतर्गत आपल्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री करते. बुधवारपासून नव्या किमती लागू होतील, असे जीसीएमएमएफने मंगळवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे. दुधाचे ऑपरेशन आणि उत्पादनाचा खर्च जास्त असल्याने ही दरवाढ केली जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
3 वर्षांपूर्वी