Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Mitsu Chem Plast IPO | मित्सु केम प्लास्ट ही कंपनी आयपीओ लाँच करणार | गुंतवणुकीची मोठी संधी
इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) मध्ये गुंतवणूक करून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आणखी एक संधी चालून येणार आहे. खरं तर, पॅकेजिंग सोल्यूशन्स पुरवणारी मित्सु केम प्लास्ट ही कंपनी आपला आयपीओ घेऊन येत आहे. या माध्यमातून कंपनी 125 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. त्यासाठी मित्सु केम प्लास्ट यांनी भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mitsu Chem Plast IPO | मित्सु केम प्लास्ट 125 कोटींचा आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या
पॅकेजिंग सोल्यूशन्स पुरवणारी मित्सु केम प्लास्ट ही कंपनी आपला आयपीओ घेऊन येणार आहे. त्यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला १२५ कोटी रुपये उभे करायचे आहेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मसुद्यानुसार या आयपीओअंतर्गत १२,५०० लाख रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ऑफर फॉर सेल (ओएफएस) मिळणार नाही.
3 वर्षांपूर्वी