Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
कोणता विवेकी माणूस असं बोलतो? प्रतिगामी मूर्खपणाचं वक्तव्य: सोनम कपूर
शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात असं अजब तर्कट सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडलंय. घटस्फोटांचं प्रमाण हे सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबात अधिक आहे असं भागवत म्हणालेत. हिंदू समाज व्यवस्थेला पर्याय नाही असा दावा त्यांनी केला. मात्र त्याचवेळी महिला सबलीकरणावर भर देताना महिलांना घरात डांबून ठेवण्याला त्यांनी कडाडून विरोध केला.
5 वर्षांपूर्वी -
RSS मुलांना देणार लष्करी प्रशिक्षण, लवकरचं सैनिकी स्कूल स्थापन करणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता स्वयंसेवकांना लष्करी प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी यूपीत येथे सैनिकी स्कूल उघडणार आहे. यामध्ये मुलांना लष्करात अधिकारी बनवण्यासाठीच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी आसएसएसच्या विद्या भारतीकडे दिली जाणार आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशात हिंदूंना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र: सरसंघचालक मोहन भागवत
सध्या देशात गोरक्षक आणि मॉब लिंचिंगवरून रणकंदन माजलं असताना आरएसएस प्रमुखांच्या एका विधानामुळे पुन्हा रान उठण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मॉब लिंचिंगचा गंभीर विषय आणि भारतात या घटनांनी घेतलेलं उग्र रूप आणि त्याचे दुष्परिणाम याची चर्चा थेट अमेरिकेच्या संसदेत आणि संयुक्त राष्ट्राच्या मंचावर घडली होती. तसेच त्यावर उपाययोजना करण्याची विनंती भारत सरकारला करण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर विद्यापीठात आता शिकविणार आरएसएस'चा इतिहास
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. देशाच्या उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना ‘बीए’(इतिहास)च्या चौथ्या सत्रात सदर विषयाला अनुसरून धडे शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत त्या जागेवर ‘कम्युनॅलिझम’चा विकास या मुद्याला स्थान होते. मात्र नागपूर संघाचे मुख्यालय असून आणि मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत बहुमताने वीजमं होताच, पहिल्यांदाच अशा प्रकारचा बदल झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
संघ मोदी 'भक्तांवर' नाराज, संघातील नागपूर लॉबी 'दक्ष' झाली ?
नरेंद्र मोदी खूप झपाट्याने देशात मोठे होत आहेत त्यामुळेच कि काय नागपूर लॉबी जरा दक्ष झाल्याचे समजते. सध्या नागपुरातील लॉबी दक्ष झाल्यामुळे आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात द्वंद्व पेटल्याचे पाहावयाला मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोहन भागवतांच ते लष्करा संबंधित विधान.
मोहन भागवतांच ते लष्करा संबंधित विधान.
7 वर्षांपूर्वी -
मेरठमध्ये संघाचं जोरदार शक्तिप्रदर्शन.
मेरठमध्ये संघाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. कारण होत संघाचं राष्ट्रोदय संमेलन जे मेरठ मध्ये पार पडलं.
7 वर्षांपूर्वी -
देशाला गरज पडली तर आरएसएस स्वयंसेवक ३ दिवसात सज्ज होतील.
देशसेवेसाठी तयार होण्यासाठी सैनिकांना ६ ते ७ महिने लागतात. परंतु देशाला गरज पडली तर आरएसएस स्वयंसेवक ३ दिवसात सज्ज होतील असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.
7 वर्षांपूर्वी