Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Money Investment | चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करून पैसा वाढत नाही, 1 कोटी परतावा हवा असल्यास काय हे तज्ज्ञांकडून समजून घ्या
Money Investment | प्रत्येक व्यक्तीला आपले भविष्य चिंतामुक्त असावे असे वाटते. त्यासठी सर्वजण सेवींग करत असतात. बचत करण्याचा निर्णय जितका लवकर घेतला जाईल तितके फायद्याचे असते. मात्र निर्णय घेण्यास उशीर केला तर त्यावेळी जास्तीची बचत करता येत नाही. सध्याच्या घडीला लाखो रुपये जमा करणे तितकेसे कठीन वाटत नाही. मात्र कोटींची बचत करणे जरा कठीणच आहे. यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यामुळे लवकरात लवकर बचत सुरू करणे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | मुलीच्या नावावर फक्त 416 रुपये जमा करा आणि 21 व्या वर्षी 65 लाख मिळतील, योजनेची पूर्ण डिटेल
Money Investment | सुकन्या समृद्धी योजना ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना असून यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक समृद्ध भविष्यासाठी पैसे जमा करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे जमा करण्याची गरज नाही. तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्हाला किती पैशांची गरज लागेल ते आधी ठरवा.आणि त्या प्रमाणे गुंतवणूक करा.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | या सरकारी योजनेत मिळतील हे 3 महत्वाचे फायदे, फायद्याच्या गुंवणूकीविषयी जाणून घ्या
जेव्हा जेव्हा कोणी विमा पॉलिसीचा विचार करतो, तेव्हा मला काहीही झाल्यानंतर माझ्या कुटुंबाला काय मदत मिळेल याचा नेहमीच विचार केला जातो. भविष्यातील अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी विमा आहेच, पण आपल्या आयुष्याबरोबर काम करत राहणारी आणि आयुष्यानंतरही आपल्या कुटुंबासाठी काम करणारी एखादी विमा योजना असेल तर तो सुखद अनुभव असेल.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | दररोज 200 रुपयांच्या बचतीवर मिळतील 28 लाख रुपये | योजना तुमच्या नफ्याची आहे
एलआयसी म्हटलं की त्यासोबत एक गोष्ट आपोआपच मिळते आणि ती म्हणजे विश्वास आणि सुरक्षित गुंतवणूक. एलआयसीच्या सर्वच योजनांवर केंद्र सरकारचे हमी असते आणि त्यामुळे परतावा देखील निश्चित मिळतो. त्यामुळे एलआयसी मधील गुंतवणूक आज भारतीयांच्या विश्वासातील गुंतवणुकीचा पर्याय झाली आहे.
3 वर्षांपूर्वी