Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Money Making IPO | पैशाचं वादळ, 1 आठवड्यापूर्वी आलेल्या IPO ने लोकांचे पैसे वाढवले, 2 दिवसात 21%, आता खरेदी करणार?
Money Making IPO | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी 10 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. गुरुवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये वाढ होत असताना या कंपनीच्या शेअर्सने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 379.20 रुपयांची नवीन किंमत पातळी स्पर्श केली होती. बिकाजी फूडस् 16 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. काल इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 379.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | या दोन IPO मध्ये गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला, स्टॉक पुढे सुद्धा पैसा देतील, खरेदी करणार?
Money Making IPO | 14 कंपन्यांचे IPO ऑक्टोबर 2022 पर्यंत BSE निर्देशाकावर सूचीबद्ध झाले आहेत. यापैकी 9 कंपन्यांचे शेअर्स लिस्टिंग किंमतीच्या वर ट्रेड करत आहेत. या 14 IPO मध्ये दोन आयपीओ ए आहेत, की त्यांनी आतापर्यंत आपल्याला गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. Concorde Control System Limited कंपनीच्या शेअर्सने फक्त एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 138.65 रुपये प्रति शेअर परतावा कमावून दिला आहे. तर Steelman Telecom या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130.05 रुपये प्रति शेअर परतावा कमावून दिला आहे. हे दोन्ही कंपन्यां 10 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | आयपीओ असावा तर असा, 3 महिन्यात पैसे दुप्पट केले, छप्परफाड नफ्याचा स्टॉक खरेदी करणार?, वाचा डिटेल
Money Making IPO | कंपनीचा IPO इश्यू गुंतवणुकीसाठी 13 डिसेंबर 2021 रोजी खुला करण्यात आला होता. 16 डिसेंबर 2021 रोजी IPO गुंतवणुकीसाठी बंद झाला. 16 डिसेंबर रोजी IPO च्या शेवटच्या दिवशी हा IPO 119.62 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. डेटा पॅटर्न कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या कंपनीचा IPO इश्यू एकूण 119.62 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. डेटा पॅटर्न कंपनीच्या IPO चा आकार 240 कोटी रुपये होता आणि ऑफर फॉर सेलमध्ये कंपनीने एकूण 59.52 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली होती.
3 वर्षांपूर्वी