Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Moto G32 Smartphone | मोटो G32 स्मार्टफोन लाँच, नव्या फिचर्ससह बजेट फोनमध्ये मिळणार शानदार बॅटरी बॅकअप
Moto G32 Smartphone | जर तुम्ही स्वतःसाठी बजेट फोन शोधत असाल तर मोटोरोलाचा नवा फोन मोटो G32 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मोटोरोलाचा हा फोन तुमच्या बजेटमध्ये तर फिट होईलच, पण त्याच्या नव्या फिचर्समुळे तुम्हाला महागडा फोन चालवावासा वाटेल.
3 वर्षांपूर्वी -
Moto G32 Smartphone | मोटोरोलाचा मोटो G32 स्मार्टफोन लाँच, 50 मेगापिक्सल कॅमेरासह दमदार प्रोसेसर
मोटोरोलाने आपल्या जी सीरीजमध्ये मोटो G32 हा नवा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. मोटो जी ३२ सध्या निवडक युरोपियन बाजारात लाँच करण्यात आला आहे. लवकरच भारत आणि लॅटिन अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. हा फोन अनेक भन्नाट फिचर्सने सुसज्ज आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये येईल.
3 वर्षांपूर्वी