Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Vehicle Insurance | पावसाळा सुरू झाला आहे, तुमच्या वाहनाचे इन्शुरन्स कव्हर आहे का?, त्यासाठी हे लक्षात ठेवा
पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्डे पडणे आणि गाड्यांची वाट लागणे हे निश्चित आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहन मालकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. मुसळधार पाऊस पडला की त्यामुळे सगळीकडे पाणी तुंबते आणि पुर परिस्तिथी निर्माण होते त्या पुराच्या पाण्यात अडकल्याने वाहनांचे इंजिन जाम होते किंवा झाडे कोसळण्याच्या बातम्या येतात आणि झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान होते. तुमची गाडी रस्त्यात अडकू शकते किंवा अनेक प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Motor Floater Insurance Policy | एकाच विमा पॉलिसीमध्ये एकापेक्षा जास्त वाहने कव्हर होतील | तेही कमी प्रीमियममध्ये
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक कारसाठी स्वतंत्र मोटार विमा पॉलिसी घेण्याची गरज भासणार नाही. एकच विमा पॉलिसी घेऊन तुम्ही तुमच्या सर्व वाहनांना विमा संरक्षण देऊ शकाल. मोटर फ्लोटर इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे.
3 वर्षांपूर्वी