Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Vehicle Insurance | पावसाळा सुरू झाला आहे, तुमच्या वाहनाचे इन्शुरन्स कव्हर आहे का?, त्यासाठी हे लक्षात ठेवा
पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्डे पडणे आणि गाड्यांची वाट लागणे हे निश्चित आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहन मालकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. मुसळधार पाऊस पडला की त्यामुळे सगळीकडे पाणी तुंबते आणि पुर परिस्तिथी निर्माण होते त्या पुराच्या पाण्यात अडकल्याने वाहनांचे इंजिन जाम होते किंवा झाडे कोसळण्याच्या बातम्या येतात आणि झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान होते. तुमची गाडी रस्त्यात अडकू शकते किंवा अनेक प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Motor Insurance | मोटार इन्शुरन्सचे प्रकार समजून घेऊनच पॉलिसी कव्हरेज घ्या, त्यासाठी या आवश्यक गोष्टी जाणून घ्या
कोणत्याही नुकसानीपासून आपल्या कारचे संरक्षण करण्यासाठी योग्य विमा पॉलिसी असणे अत्यंत आवश्यक आहे. गाडीच्या श्रेणीनुसार खासगी कार विमा, दुचाकी विमा, व्यावसायिक वाहन विमा अशा वेगवेगळ्या विमा पॉलिसी असतात. भारतात मोटार विमा संरक्षणाचे अनेक प्रकार आहेत, जे कार मालकाला आर्थिक सुरक्षा कवच देतात. मोटार विम्यात थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक . म्हणजे प्रत्येक गाडी मालकाने ती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑन डॅमेज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीचा पर्यायही उपलब्ध आहे.
3 वर्षांपूर्वी -
Motor Insurance Plan | सुरक्षितपणे वाहन चालवणाऱ्यांना आता कमी प्रीमियम भरावा लागणार | कारण जाणून घ्या
‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (आयआरडीएआय) बुधवारी सर्वसामान्य विमा कंपन्यांना टेक बेस्ड २ संकल्पना राबवण्याची परवानगी दिली. नव्या संकल्पनेनुसार आता लोक स्वत:च कारच्या प्रीमियमवर मर्यादा ठरवू शकणार आहेत.
3 वर्षांपूर्वी