Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
MRF Share Price | 1 लाख रुपये किंमत स्पर्श करणारा MRF भारतातील पहिला स्टॉक ठरणार? शेअरची कामगिरी आणि परतावा जाणून घ्या
MRF Share Price | ‘एमआरएफ लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स भारतीय शेअर बाजारात सर्वात महाग शेअर मानले जातात. मात्र तरीही या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा एक शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास एक लाख रुपये खर्च करावे लागतील. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी एमआरएफ कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के घसरणीसह 97,750.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
MRF Share Price | करोडपती करणारा शेअर, 818772% परतावा, 1 लाखावर 82 कोटी रुपये परतावा, स्टॉक किती स्वस्त झाला पहा
MRF Share Price | ‘एमआरएफ लिमिटेड’ या टायर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.36 टक्के घसरणीसह 86,466.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक दिवसाच्या उच्चांकावरून 2,826.25 रुपये म्हणजेच 3.1 टक्के खाली आला होता. काल हा स्टॉक 87659.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. नुकताच एमआरएफ लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. एमआरएफ कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी प्रति इक्विटी शेअर 30 टक्के दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, MRF Share Price | MRF Stock Price | BSE 500290 | NSE MRF)
2 वर्षांपूर्वी -
MRF Share Price | करोडपती करणारा 11 रुपयाचा शेअर, 818772% परतावा, 1 लाखावर 82 कोटी रुपये परतावा दिला, स्टॉक डिटेल्स
MRF Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून बक्कळ कमाई करण्यासाठी संयम असणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही संयम बाळगला तर दीर्घ काळात शेअर मार्केटमधून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या शेअरची माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. एकेकाळी 11 रुपयावर ट्रेड करणारा करणारा स्टॉक आज देशातील सर्वात महाग शेअर म्हणून ओळखला जातो. आपण ज्या स्टॉक बद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे ‘एमआरएफ लिमिटेड’. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 90,000 रुपये आहे. एमआरएफ ही कंपनी मुख्यतः टायर उत्पादन करण्याचे कॉम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, MRF Share Price | MRF Stock Price | BSE 500290 | NSE MRF)
2 वर्षांपूर्वी